Ads Area

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ बातमी पहा

 वणी  येथे 'एफडीए'ची धाड

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ बातमी  पहा


लोकमत न्यूज नेटवर्क

वणी: अन्न व औषध प्रशासन, वक्तमाल येथील पाच सदस्यीय पथकाने रविवारी दुपारी १२,३० कजताच्या सुमारास वणी शहरातील साने गुरुजी नगर परिसरातील फाले लेआउटमधीत मुन्ना पान सेंटर, जणी येथे चाढ़ टाकून प्रतिबंधित धान मसाला, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व सुपारी असा एकूण तीन लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला

अन्न सुरक्षा अधिकारी, यवतमाळ येथील पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. साप्यादरम्यान

दुकानात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आवजुन आता, पथकाने संबंधित मुद्देमाल ताब्यात घेतला असून, त्यावर नियमानुसार कारवाई केली अन्न 3  लाख 51 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे. 

अधिका-यांनी आरोपी मुन्ना नतनाव बेलेकर याच्याविरुद्ध तनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रतिबंधित पान मसाला त तंबाखूजन्य पदार्थांची विक्री वसाहतक करणा-यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू ठेवली आहे. दरम्यान, शहरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखुन्य पदार्थची विक्री उघड झाली.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.