Ads Area

Central Bank of India Apprentice Bharti 2026

 Central Bank of India Apprentice Bharti 2026


Graduate उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

Central Bank of India मार्फत Apprentice पदांच्या 4500 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.


📌 भरतीची थोडक्यात माहिती

🏦 संस्थेचे नाव: Central Bank of India

📋 पदाचे नाव: Apprentice

👥 एकूण जागा: 4500 जागा

📍 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

💻 अर्ज पद्धत: ऑनलाइन

प्रशिक्षण कालावधी: 12 महिने

💰 मासिक मानधन: ₹15,000 प्रतिमहिना


🎓 शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


🎂 वयोमर्यादा

किमान 20 वर्षे

✅ कमाल 28 वर्षे

✅ आरक्षित प्रवर्गांना शासन नियमानुसार वयात सवलत लागू राहील.


📅 महत्त्वाच्या तारखा

🟢 ऑनलाइन अर्ज सुरू: 12 जून 2026

🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2026

📝 ऑनलाइन परीक्षा: जुलै 2026 च्या पहिल्या आठवड्यात (संभाव्य)


📝 निवड प्रक्रिया

✔️ ऑनलाइन परीक्षा

✔️ स्थानिक भाषेची चाचणी (Local Language Test)


💳 अर्ज शुल्क

🔹 SC/ST/महिला उमेदवार – ₹600 + GST

🔹 PWBD – ₹400 + GST

🔹 इतर सर्व उमेदवार – ₹800 + GST


📢 महत्त्वाची सूचना

अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करा.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
Age CalculatorClick Here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.